08 11 2019 शुक्रवार

पंचांग - दिनविशेष Posted at 2019-04-29 08:24:22

◆ श्री महागणपति प्रसन्न ◆
◆ हरि ॐ ★ सुप्रभात ★ वंदे मातरम ◆

★ दैनिक पंचांग दिनविशेष ★
★ दिनांक 08 नोव्हेंबर 2019 , शुक्रवार

★ मन्वंतर - वैवस्वत
★ शालिवाहन शके - 1941
★ संवत्सर - विकारी
★ अयन - दक्षिणायण
★ ऋतु - शरद
★ मास - कार्तिक
★ पक्ष - शुक्ल
★ तिथी - एकादशी
★ वार - शुक्रवार
★ नक्षत्र - पूर्वाभाद्रपदा ( 12.12 नंतर उत्तराभाद्रपदा )
★ योग - व्याघात ( 09.33 नंतर हर्षण )
★ करण - विष्टी ( 12.25 नंतर बव )
★ चंद्र रास - मीन
★ सूर्य रास - तुळ
★ गुरू रास - धनु
★ राहु काळ - 10.55 ते 12.20
★ यमघंट काल - 15.10 ते 16.35

★ आज प्रबोधिनी एकादशी , पंढरपूर यात्रा , विष्णु प्रबोशोत्सव , घबाड ( 12.25 ) नंतर , भद्रा ( 12.25 ) पर्यंत , आज (नमो नारायणाय) या मंत्राचा 108 वेळा जप करावा.. आज श्री लक्ष्मी नारायणाचे स्तोत्र पठण करावे.. आज श्रीव्यंकटेशचे कोणतेही स्तोत्र आणि शुक्र कवच स्तोत्राचे पठण व (शुं शुक्राय नमः) या मंत्राचा 108 वेळा जप करावा.. आज कुमारीकन्यांचे पूजन करावे.. आज शक्य असल्यास ब्राह्मणाला साखर, तूप, तांदूळ दान करावे.. आज आंघोळीच्या पाण्यात गंगाजल / कापूर टाकून आंघोळ करणे.. घरातून बाहेर पडताना सातू खाऊनबाहेर पडल्यास ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल..

★ आज श्री विष्णूचे विशेष पूजन अर्चन करावे, तसेच विष्णूचे कोणतेही स्तोत्र पठण करावे..

★ आजसाठी विष्णुस्तोत्र---http://shyamjoshi.org/categories/stotra-mantra/vishnu-stotra

★ वेंकटेश सुप्रभातम स्तोत्र / व्यंकटेश प्रपत्ती स्तोत्र --http://www.shyamjoshi.org/venkatesh-suprabhatam/

★ श्री महालक्ष्मी अष्टक --http://www.shyamjoshi.org/mahalakshmi-ashtak/

★ सकाळी / संध्याकाळी मिरच्या, मीठ व मोहरी यांनी दृष्ट काढून घेऊन (नजर उतरवुन घेऊन) ते सर्व अग्नित टाकणे..

★ आज चंदेरी शुभ्र चमचमते / फिकट गुलाबी / फिकट आकाशी रंग वापरावा..

◆ लाभदायक चौघडिया मुहूर्त ◆

★ लाभ मुहूर्त -- 08.05 ते 09.30 तसेच 21.10 ते 22.45
★ अमृत मुहूर्त -- 09.30 ते 10.55
★ शुभ मुहूर्त -- 12.20 ते 13.45

★ श्री. श्याम जोशी गुरूजी टिटवाळा

★ http://www.shyamjoshi.org

◆ आपला दिवस आनंदी, सुखाचा जावो व मन प्रसन्न, प्रफुल्ल राहो..◆

★ शुभम् भवन्तु ★

Search

Search here.