09 11 2019 शनिवार

पंचांग - दिनविशेष Posted at 2019-02-26 02:35:50

◆ श्री महागणपति प्रसन्न ◆
◆ हरि ॐ ★ सुप्रभात ★ वंदे मातरम ◆

◆ दैनिक पंचांग दिनविशेष ◆
◆ दिनांक 09 नोव्हेंबर 2019, शनिवार

★ मन्वंतर - वैवस्वत
★ शालिवाहन शके - 1941
★ संवत्सर - विकारी
★ अयन - दक्षिणायण
★ ऋतु - शरद
★ मास - कार्तिक
★ पक्ष - शुक्ल
★ तिथी - द्वादशी ( 14.40 नंतर त्रयोदशी )
★ वार - शनिवार
★ नक्षत्र - उत्तराभाद्रपदा ( 14.56 नंतर रेवती )
★ योग - हर्षण ( 10.14 नंतर वज्र )
★ करण - बालव ( 14.40 नंतर कौलव )
★ चंद्र रास - मीन
★ सूर्य रास - तुळ
★ गुरू रास - धनु
★ राहु काळ - 09.30 ते 10.55
★ यमघंट काल - 13.45 ते 15.10

★ आज शनिप्रदोष , तुलसी विवाहरंभ , मन्वादि , शाक-गोपद्मव्रत समाप्ति , घबाड ( 14.40 ) पर्यंत , आज मारुती स्तोत्र आणि शनि कवच स्तोत्राचे पठण व (शं शनैश्चराय नमः) या मंत्राचा 108 वेळा जप करावा.. आज शक्य असल्यास ब्राह्मणाला तिळ , शेंगदाणे दान करावे.. आज आंघोळ करतांना पाण्यात चंदन / गंगाजल / दारुहळद चूर्ण टाकून स्नान करावे.. घरातून बाहेर पडताना उडीद किंवा उडीदचा पदार्थ खाऊन बाहेर पडल्यास ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल..

★ आज विष्णूच्या मंदिरात जाऊन शिवाचे स्मरण करावे व शिवमंदिरात जाऊन विष्णूस्मरण करावे..

★ आजसाठी विष्णुस्तोत्र---
http://shyamjoshi.org/categories/stotra-mantra/vishnu-stotra

★ श्री पंचमुख हनुमान कवच स्तोत्र ---
http://www.shyamjoshi.org/panchmukh-hanuman-stotra/

★ आज सकाळी / संध्याकाळी शेळीच्या दुधाने मारुतीस अभिषेक करणे..

★ आज निळसर / जांभळा / आकाशी / करडा रंग वापरावा..

◆ लाभदायक चौघडिया मुहूर्त ◆

★ लाभ मुहूर्त -- 13.45 ते 15.10 तसेच 18.00 ते 19.35
★ अमृत मुहूर्त -- 15.10 ते 16.35
★ शुभ मुहूर्त -- 08.10 ते 09.30 तसेच 21.10 ते 22.45

◆ श्री. श्याम जोशी गुरूजी टिटवाळा

◆ http://www.shyamjoshi.org

◆ आपला दिवस आनंदी, सुखाचा जावो व मन प्रसन्न, प्रफुल्ल राहो..◆

★ शुभम् भवन्तु ★

Search

Search here.