11 04 2019 गुरुवार

पंचांग - दिनविशेष Posted at 2019-02-26 02:35:50

◆ श्री महागणपति प्रसन्न ◆
★ हरि ॐ ◆ सुप्रभात ◆ वंदे मातरम  ★

 ◆ दैनिक पंचांग दिनविशेष ◆
★ दिनांक ११ एप्रिल २०१९ , गुरूवार 

★ मन्वंतर - वैवस्वत
★ शालिवाहन शके - १९४१
★ संवत्सर - विकारी
★अयन - उत्तरायण
★ऋतु - वसंत
★ मास - चैत्र
★ पक्ष - शुक्ल
★ तिथी - षष्ठी ( १४.४२ नंतर सप्तमी )
★ वार - गुरुवार
★ नक्षत्र - मृग ( १०.२५ नंतर आर्द्रा )
★ योग - शोभन ( १५.३२ नंतर अतिगंड )
★ करण - तैतिल ( १४.४२ नंतर गरज )
★ चंद्र रास - मिथुन
★ सूर्य रास - मीन
★ गुरू रास - धनु
★ राहु काळ - १४.१५ ते १५.४५
★ यमघंट काल - ०६.२५ ते ०८.००

● आज घबाड ( १०.२५ ) पर्यंत , दग्ध ( १४.४२ ) पर्यंत , कार्तिकस्वामीला दवणा वाहणे , आज बृहस्पती कवच स्तोत्राचे पठण व ( बृं बृहस्पतये नमः ) या मंत्राचा १०८ वेळा जप करावा.. आज दत्तगुरुंना पिवळे चंदन , पिवळी फुले , पिवळे पेढे अर्पण करावे.. आज जमल्यास ब्राह्मणाला चणाडाळ , हरभरे , पिवळे वस्त्र , पिवळे फळ दान करावे.. आज आंघोळीच्या पाण्यात चंदन व हळद टाकून आंघोळ करावी.. घरातून बाहेर पडताना दही खाऊन बाहेर पडल्यास ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल..

● आजसाठी नवग्रह स्तोत्र ---
नवग्रह स्तोत्र लिंक

● आज गव्हाची किंवा तांदळाची खीर बनवून ब्राह्मणाला दान द्यावी तसेच एखाद्या मंदिरात सुद्धा ठेवावी..(शिवलिंग समोर ठेवल्यास उत्तम) 

● वाहत्या पाण्यात एक केळ, थोडा भात व थोडी खीर सोडून देणे..

● आज भगवे / सोनेरी / पिवळे / नारिंगी वस्त्र परिधान करावे..

★ लाभदायक चौघडिया मुहूर्त ★

● लाभ मुहूर्त -- १२.४० ते १४.१५
● अमृत मुहूर्त -- १४.१५ ते १५.४५ तसेच १८.५० ते २०.२०
● शुभ मुहूर्त -- ०६.२५ ते ०८.०० तसेच १७.२० ते १८.५०

© श्री. श्याम जोशी गुरूजी टिटवाळा

■ http://www.shyamjoshi.org

◆ आपला दिवस आनंदी, सुखाचा जावो व मन प्रसन्न, प्रफुल्ल राहो..◆
★ शुभम् भवतु ★

Search

Search here.