11 11 2019 सोमवार

पंचांग - दिनविशेष Posted at 2019-02-22 04:21:45

◆ श्री महागणपति प्रसन्न ◆
◆ हरि ॐ ★ सुप्रभात ★ वंदे मातरम ◆

◆ दैनिक पंचांग दिनविशेष ◆
★ दिनांक 11 नोव्हेंबर 2019 , सोमवार

★ मन्वंतर - वैवस्वत
★ शालिवाहन शके - 1941
★ संवत्सर - विकारी
★ अयन - दक्षिणायन
★ ऋतु - शरद
★ मास - कार्तिक
★ पक्ष - शुक्ल
★ तिथी - चतुर्दशी ( 18.02 नंतर पौर्णिमा )
★ वार - सोमवार
★ नक्षत्र - अश्विनी ( 19.17 नंतर भरणी )
★ योग - सिद्धि ( 10.48 नंतर व्यतिपात )
★ करण - वणिज ( 18.02 नंतर विष्टी )
★ चंद्र रास - मेष
★ सूर्य रास - तुळ
★ गुरू रास - धनु
★ राहु काळ - 08.10 ते 09.30
★ यमघंट काल - 10.55 ते 12.20

★ आज वैकुंठ चतुर्दशी , आवळी पूजन व भोजन , भद्रा ( 18.02 ) नंतर ते ( 30.36 ) पर्यंत , आज शिवकवच / शिवस्तुति / शिवमहिम्न स्तोत्र म्हणावे व चंद्र कवच / चंद्र स्तोत्र म्हणावे.. (सों सोमाय नम:) या मंत्राचा 108 वेळा जप करावा.. आज आंघोळीच्या पाण्यात चंदन / शंखातील उदक टाकून आंघोळ करावी.. आज दान देण्याचा प्रसंग / मानस असल्यास ब्राह्मणाला तूप, तांदूळ, साखर दान करावे.. आज बाहेर पडताना तूप खाऊन / दूध पिउन बाहेर पडल्यास ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल..

★ शिव स्तोत्र लिंक ---http://shyamjoshi.org/categories/stotra-mantra/shiva-stotra

★ आज शक्य असल्यास अन्नदान , धान्यदान करावे.. ब्राह्मणाला 7 किंवा 5 किंवा निदान 3 तरी धान्य दान करावे.. जमल्यास एखाद्या मंदिरात सुद्धा ठेवावे..

★ आज चंदेरी / चमचमता शुभ्र रंग / offwhite रंग
वापरावा..

◆ लाभदायक चौघडिया मुहूर्त ◆

★ लाभ मुहूर्त -- 15.10 ते 16.35
★ अमृत मुहूर्त -- 06.45 ते 08.10 तसेच 16.35 ते 18.00
★ शुभ मुहूर्त -- 09.30 ते 10.55

★ श्री. श्याम जोशी गुरूजी टिटवाळा ★

★ http://www.shyamjoshi.org ★

◆ आपला दिवस आनंदी, सुखाचा जावो व मन प्रसन्न, प्रफुल्ल राहो..◆

★ शुभम् भवन्तु ★

Search

Search here.