12 04 2019 शुक्रवार

पंचांग - दिनविशेष Posted at 2019-02-26 02:38:33

◆ श्री महागणपति प्रसन्न ◆
★ हरि ॐ ◆ सुप्रभात ◆ वंदे मातरम ★

◆ दैनिक पंचांग दिनविशेष ◆
★ दिनांक १२ एप्रिल २०१९ , शुक्रवार

★ मन्वंतर - वैवस्वत
★ शालिवाहन शके - १९४१
★ संवत्सर - विकारी
★ अयन - उत्तरायण
★ ऋतु - वसंत
★ मास - चैत्र
★ पक्ष - शुक्ल
★ तिथी - सप्तमी (१३.२४ नंतर अष्टमी )
★ वार - शुक्रवार
★ नक्षत्र - आर्द्रा (०९.५४ नंतर पुनर्वसु )
★ योग - अतिगंड ( १३.२२ नंतर सुकर्मा )
★ करण - वणिज ( १३.२४ नंतर विष्टि )
★ चंद्र रास - मिथुन
★ सूर्य रास - मीन
★ गुरू रास - धनु
★ राहु काळ - ११.०५ ते १२.४०
★ यमघंट काल - १५.४५ ते १७.२०

● आज सूर्याला दवणा वाहणे , दग्ध ( १३.२४ ) नंतर , अशोक कलिका प्राशन ( १३.२४ ) नंतर , आज श्रीव्यंकटेशचे कोणतेही स्तोत्र आणि शुक्र कवच स्तोत्राचे पठण व ( शुं शुक्राय नमः ) या मंत्राचा १०८ वेळा जप करावा.. आज कुमारीकन्यांचे पूजन करावे.. आज शक्य असल्यास ब्राह्मणाला साखर , तूप , तांदूळ दान करावे.. आज आंघोळीच्या पाण्यात चंदन / गंगाजल / कापूर टाकून आंघोळ करणे.. घरातून बाहेर पडताना सातू खाऊन बाहेर पडल्यास ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल..

● आजसाठी श्री महालक्ष्मी अष्टक --
आज पठणासाठी महालक्ष्मी स्तोत्र लिंक

● आजसाठी वेंकटेश सुप्रभातम स्तोत्र / व्यंकटेश प्रपत्ती स्तोत्र --
आज पठणासाठी व्यंकटेश स्तोत्र लिंक

● आज काळ्या लोकरीने दृष्ट काढून / नजर ऊतरवून ती काळी लोकर अग्नित टाकणे.

● आज कपाळाला , गळ्याला चंदनाचा टिळा लावणे .

● थोड़े उडिद व थोड़े तीळ वेगवेगळ्या पुड़ित / पिशवीत शिव मंदिरात किंवा मारुती मंदिरात ठेवणे .

● आज चंदेरी शुभ्र चमचमते / फिकट गुलाबी / फिकट आकाशी रंग वापरावा..

★ लाभदायक चौघडिया मुहूर्त ★

● लाभ मुहूर्त -- ०८.०० ते ०९.३० तसेच २१.४५ ते २३.१०
● अमृत मुहूर्त -- ०९.३० ते ११.०५
● शुभ मुहूर्त -- १२.४० ते १४.१०

© श्री. श्याम जोशी गुरूजी टिटवाळा

■ http://www.shyamjoshi.org

◆ आपला दिवस आनंदी, सुखाचा जावो व मन प्रसन्न, प्रफुल्ल राहो..◆
★ शुभम् भवतु ★

Search

Search here.