12 11 2019 मंगळवार

पंचांग - दिनविशेष  > गणेश स्तोत्र Posted at 2019-03-11 06:32:56

◆ श्री महागणपति प्रसन्न ◆
◆ हरि ॐ ★ सुप्रभात ★ वंदे मातरम ★

★ दैनिक पंचांग दिनविशेष ★
★ दिनांक 12 नोव्हेंबर 2019 , मंगळवार

★ मन्वंतर - वैवस्वत
★ शालिवाहन शके - 1941
★ संवत्सर - विकारी
★ अयन - दक्षिणायन
★ ऋतु - शरद
★ मास - कार्तिक
★ पक्ष - शुक्ल
★ तिथी - पौर्णिमा ( 19.04 नंतर प्रतिपदा )
★ वार - मंगळवार
★ नक्षत्र - भरणी
★ योग - व्यतिपात ( 10.36 नंतर वरिया )
★ करण - बव
★ चंद्र रास - मेष
★ सूर्य रास - तुळ
★ गुरू रास - धनु
★ राहु काळ - 15.10 ते 16.35
★ यमघंट काल - 09.30 ते 10.55

★ आज त्रिपुरारि पौर्णिमा , कार्तिकस्नाना समाप्ति , तुलसी विवाह समाप्ति , आज मंगळ स्तोत्र / मंगळ कवच व ऋणमोचक मंगळ स्तोत्राचे पठण करावे.. ( अं अंगारकाय नमः ) या मंत्राचा 108 वेळा जप करावा.. गणपतीचे दर्शन घेऊन गणेशास गुळ खोब-याचा नैवेद्य दाखवावा.. गणेश स्तोत्रचे पठण करावे.. आज आंघोळीच्या पाण्यात रक्तचंदन / जायफळ टाकून आंघोळ करावी.. आज दान देण्याचा प्रसंग / मानस असल्यास ब्राह्मणास गुळ, मसूर, लाल वस्त्र दान करावे.. घरातून बाहेर पडताना गूळ खाऊन बाहेर पडल्यास ग्रहांचीअनुकूलता प्राप्त होईल..

★ आज पठण्यासाठी देवीस्तोत्र --
http://www.shyamjoshi.org/devi-stotra

★ आजसाठी गणपती स्तोत्र लिंक --
http://shyamjoshi.org/categories/stotra-mantra/ganesh-stotra

★ आज मारूती मंदिरात थोड़े मीठ व थोडा कापूस वेगवेगळ्या पुड़ित ठेवणे..

★ आज शक्य असल्यास ब्राह्मणाला श्वेत शुभ्र वस्त्र दान देणे तसेच शिव मंदिरात सुद्धा ठेवणे . अगदी सफ़ेद हात रुमाल असला तरी चालेल.

★ आज लाल / तांबूस / चॉकलेटी / भगवा रंग वापरावा.

◆ लाभदायक चौघडिया मुहूर्त ◆

★ लाभ मुहूर्त -- 10.55 ते 12.20, तसेच 19.35 ते 21.10
★ अमृत मुहूर्त -- 12.20 ते 13.45
★ शुभ मुहूर्त -- 15.10 ते 16.35

★ श्री. श्याम जोशी गुरूजी टिटवाळा

★ http://www.shyamjoshi.org

◆ आपला दिवस आनंदी, सुखाचा जावो व मन प्रसन्न, प्रफुल्ल राहो..◆

★ शुभम् भवन्तु ★

Search

Search here.