13 04 2019 शनिवार

पंचांग - दिनविशेष Posted at 2019-02-26 02:40:24

◆ श्री महागणपति प्रसन्न ◆
★ हरि ॐ ◆ सुप्रभात ◆ वंदे मातरम ★

◆ दैनिक पंचांग दिनविशेष ◆
★ दिनांक १३ एप्रिल २०१९ , शनिवार

★ मन्वंतर - वैवस्वत
★ शालिवाहन शके - १९४१
★ संवत्सर - विकारी
★ अयन - उत्तरायण
★ ऋतु - वसंत
★ मास - चैत्र
★ पक्ष - शुक्ल
★ तिथी - अष्टमी ( ११.४२ नंतर नवमी )
★ वार - शनिवार
★ नक्षत्र - पुनर्वसु ( ०८.५९ नंतर पुष्य )
★ योग - सुकर्मा ( १०.५३ नंतर धृति )
★ करण - बव ( ११.४२ नंतर बालव )
★ चंद्र रास - कर्क
★ सूर्य रास - मीन
★ गुरू रास -धनु
★ राहु काळ - ०९.३० ते ११.०५
★ यमघंट काल - १४.१० ते १५.४५

● आज श्रीराम नवमी , दुर्गाष्टमी , भवानी देवी उत्पत्ति , अशोक कलिका प्राशन ( ०८.५९ ) पर्यंत , आज मारुती स्तोत्र आणि शनि कवच स्तोत्राचे पठण व (शं शनैश्चराय नमः) या मंत्राचा १०८ वेळा जप करावा.. आज शक्य असल्यास ब्राह्मणाला तिळ, शेंगदाणे दान करावे.. आज आंघोळ करतांना पाण्यात चंदन / गंगाजल / दारुहळद चूर्ण टाकून स्नान करावे.. घरातून बाहेर पडताना उडीद किंवा उडीदचा पदार्थ खाऊन बाहेर पडल्यास ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल..

आज देवीचे विशेष पूजन अर्चन करावे , देवीचे कोणतेही स्तोत्र जास्तीत जास्त पठण / श्रवण करावे , जमल्यास गुरुजींकडून विधीयुक्त पूजन - अर्चन - चंडीपाठ करून घ्यावा.

देवी स्तोत्र --->
आज पठणासाठी देवी स्तोत्र

● आजसाठी श्री पंचमुख हनुमान कवच स्तोत्र ---
आज पठणसाठी श्रीपंचमुख हनुमान कवच स्तोत्र

● दोन मुठ उडिद व एक मुठ तीळ या वस्तुं नी दृष्ट काढून / नजर उतरवुंन घराबाहेर दूर ठेवून देणे ( पक्षी वगेरे खाऊन घेतील ) .. दृष्ट काढ़ताना सर्व त्रास कमी होऊन चांगले फल प्राप्त होण्याची प्रार्थना करावी .

● आज लाल - ताम्बडी फुले , थोड़े तांदूळ व हाताला बांधायचा धागा या वस्तू घेऊन वाहत्या पाण्याजवळ जाऊन त्या पाण्याची पूजा करून वरील वस्तू पाण्यात सोडून देणे .

● आज निळसर /जांभळा/आकाशी/ करडा रंग वापरावा..

★ लाभदायक चौघडिया मुहूर्त ★

● लाभ मुहूर्त -- १४.१० ते १५.४५ तसेच  १८.५५ ते २०.२०
● अमृत मुहूर्त -- १५.४५ ते १७.२०
● शुभ मुहूर्त -- ०८.०० ते ०९.३० तसेच २१.४५ ते २३.१०

© श्री. श्याम जोशी गुरूजी टिटवाळा

■ http://www.shyamjoshi.org

◆ आपला दिवस आनंदी, सुखाचा जावो व मन प्रसन्न, प्रफुल्ल राहो.. ◆
★ शुभम् भवतु ★

Search

Search here.