13 11 2019 बुधवार

पंचांग - दिनविशेष Posted at 2019-03-07 14:08:48

◆ श्री महागणपति प्रसन्न ◆
◆ हरि ॐ ★ सुप्रभात ★ वंदे मातरम ◆

★ दैनिक पंचांग दिनविशेष ★
★ दिनांक 13 नोव्हेंबर 2019 , बुधवार

★ मन्वंतर - वैवस्वत
★ शालिवाहन शके - 1941
★ संवत्सर - विकारी
★ अयन - दक्षिणायण
★ ऋतु - शरद
★ मास - कार्तिक
★ पक्ष - कृष्ण
★ तिथी - प्रतिपदा ( 19.42 नंतर द्वितीया )
★ वार - बुधवार
★ नक्षत्र - कृत्तिका
★ योग - वरीया ( 10.04 नंतर परिघ )
★ करण - बालव ( 07.26 नंतर कौलव )
★ चंद्र रास - वृषभ
★ सूर्य रास - तुळ
★ गुरू रास - धनु
★ राहु काळ - 12.20 ते 13.45
★ यमघंट काल - 08.10 ते 09.30

★ आज इष्टि , आज श्री लक्ष्मी नारायणाचे स्तोत्र पठण करावे.. आज ( नमो नारायणाय ) या मंत्राचा 108 वेळा जप करावा.. आज श्री लक्ष्मी नारायणाचे स्तोत्र पठण करावे.. आज बुध कवच किंवा विष्णूसहस्त्र नाम स्तोत्र म्हणावे.. व ( बुं बुधाय नमः ) या मंत्राचा 108 वेळा जप करावा.. विष्णूला मूगाच्या बर्फीचा / लाडूचा नैवेद्य दाखवावा.. आज आंघोळीच्या पाण्यात चंदन / वेलदोडा चूर्ण टाकून आंघोळ करावी.. आज शक्य असल्यास ब्राह्मणाला हिरवे वस्त्र, मूग दान करावे.. घरातून बाहेर जाताना तीळ खाऊन बाहेर पडल्यास ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल..

★ आजसाठी विष्णुस्तोत्र---
http://shyamjoshi.org/categories/stotra-mantra/vishnu-stotra

★ आज एक चांगला पिवळा जर्द लिम्बू अंगावरून उतरवुन घेऊन (दृष्ट काढतात तसे) नंतर वाहत्या पाण्यात सोडणे..

★ आज उंबराच्या झाडाला पाणी घालणे , उंबराखाली साखर ठेवणे..

★ आज हिरवा / पोपटी / पिवळा / पिस्ता रंग वापरावा..

◆ लाभदायक चौघडिया मुहूर्त ◆

★ लाभ मुहूर्त -- 06.45 ते 08.10 तसेच 16.35 ते 18.00
★ अमृत मुहूर्त -- 08.10 ते 09.30 तसेच 21.10 ते 22.45
★ शुभ मुहूर्त -- 10.55 ते 12.20 तसेच 19.35 ते 21.10

★ श्री. श्याम जोशी गुरूजी टिटवाळा ★

★ http://www.shyamjoshi.org

◆ आपला दिवस आनंदी, सुखाचा जावो व मन प्रसन्न, प्रफुल्ल राहो..◆

★ शुभम् भवतु ★

Search

Search here.