14 04 2019 रविवार

पंचांग - दिनविशेष Posted at 2019-02-22 04:21:45

◆ श्री महागणपति प्रसन्न ◆
★ हरि ॐ ◆ सुप्रभात ◆ वंदे मातरम

★ दैनिक पंचांग दिनविशेष ★
★ दिनांक १४ एप्रिल २०१९ , रविवार 

★ मन्वंतर - वैवस्वत 
★ शालिवाहन शके - १९४१
★ संवत्सर - विकारी 
★ अयन - उत्तरायण 
★ ऋतु - वसंत 
★ मास - चैत्र  
★ पक्ष - शुक्ल 
★ तिथी - नवमी ( ०९.३६ नंतर दशमी )
★ वार - रविवार 
★ नक्षत्र - पुष्य ( ०७.४० नंतर आश्लेषा ) 
★ योग - धृति ( ०८.०५ नंतर शूल )
★ करण - कौलव ( ०९.३६ नंतर तैतिल )
★ चंद्र रास - कर्क 
★ सूर्य रास - मीन ( १४.०८ नंतर मेष )
★ गुरू रास - धनु 
★ राहु काळ - १७.२० ते १८.५०
★ यमघंट काल - १२.४० ते १४.१५

● आज देवीला दवणा वाहणे , देवी नवरात्र समाप्ति , आज श्री आदित्यह्रदय स्तोत्र किंवा कोणतेही सूर्य स्तोत्र म्हणावे व ( रं रवये नमः ) या मंत्राचा १०८ वेळा जप करावा.. आज सूर्याला लाल फुल घेऊन अर्घ्य द्यावे किंवा निदान पूर्व दिशेकडे तोंड करून ते लाल फुल घेऊन सूर्याचे १२ वेळा स्मरण करून फुल तुळशीला वाहणे , सूर्याला मनुका ( किसमिस ) टाकून केलेल्या लापशी - गव्हाच्या खिरीचा नैवेद्य दाखवावा.. आज सकाळी आंघोळच्या पाण्यात पिंपळाचे पान / चंदन / केशर टाकून स्नान करावे.. आज शक्य असल्यास ब्राह्मणाला गुळ , गहू दान करावे.. आज घरातून बाहेर पडताना तूप खाऊन बाहेर पडल्यास ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल..

● आजसाठी सूर्यस्तोत्र --->
http://shyamjoshi.org/surya-ashtak-stotra

● आज शक्य असल्यास , इच्छा /प्रसंग असल्यास ब्राह्मणाला किंवा गरीब गरजू व्यक्तीला लाल वस्त्र दान देणे . आणि एखाद्या देवीच्या मंदिरात किंवा गणपतीच्या मंदिरात सुद्धा लाल वस्त्र ठेवणे.. ( हातरुमाल असला तरी चालेल..) 

● आज गायीला चारा खाऊ घालणे. गायीची प्रदक्षिणा करणे.. तसेच एखाद्या झाडाखाली किंवा खिडकीच्या वगेरे कट्ट्यावर मुंग्यांसाठी साखर ठेवणे..

● आज जमल्यास शिवमंदिरात तीळ ठेवणे तसेच शक्य असल्यास इच्छा / प्रसंग असल्यास एखाद्या ब्राह्मणाला तीळ दान देणे..

● आज लाल / नारिंगी / केशरी / भगवा रंग वापरावा..

★ लाभदायक चौघडिया मुहूर्त ★

● लाभ मुहूर्त -- ०९.३० ते ११.०५
● अमृत मुहूर्त -- ११.०५ ते १२.४० तसेच २०.२० ते २१.४५
● शुभ मुहूर्त -- १४.१० ते १५.४५ तसेच १८.५० ते २०.२०

© श्री. श्याम जोशी गुरूजी टिटवाळा

■ http://www.shyamjoshi.org
 
◆आपला दिवस आनंदी, सुखाचा जावो व मन प्रसन्न, प्रफुल्ल राहो..◆
★ शुभम् भवतु ★

Search

Search here.