14 09 2019 शनिवार

पंचांग - दिनविशेष Posted at 2019-02-26 02:35:50

◆ श्री महागणपति प्रसन्न ◆
◆ हरि ॐ ★ सुप्रभात ★ वंदे मातरम ◆

◆ दैनिक पंचांग दिनविशेष ◆
◆ दिनांक 14 सप्टेंबर 2019, शनिवार

★ मन्वंतर - वैवस्वत
★ शालिवाहन शके - 1941
★ संवत्सर - विकारी
★ अयन - दक्षिणायण
★ ऋतु - वर्षा
★ मास - भाद्रपद
★ पक्ष - शुक्ल
★ तिथी - पौर्णिमा ( 10.03 नंतर प्रतिपदा )
★ वार - शनिवार
★ नक्षत्र - पूर्वाभाद्रपदा
★ योग - शूल
★ करण - बव ( 10.03 नंतर बालव )
★ चंद्र रास - कुंभ ( 16.12 नंतर मीन )
★ सूर्य रास - सिंह
★ गुरू रास - वृश्चिक
★ राहु काळ - 09.30 ते 11.00
★ यमघंट काल - 14.05 ते 15.40

★ आज महालयारंभ , प्रतिपदा श्राद्ध , दग्ध , आज मारुती स्तोत्र आणि शनि कवच स्तोत्राचे पठण व (शं शनैश्चराय नमः) या मंत्राचा 108 वेळा जप करावा.. आज शक्य असल्यास ब्राह्मणाला तिळ, शेंगदाणे दान करावे.. आज आंघोळ करतांना पाण्यात चंदन / गंगाजल / दारुहळद चूर्ण टाकून स्नान करावे.. घरातून बाहेर पडताना उडीद किंवा उडीदचा पदार्थ खाऊन बाहेर पडल्यास ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल..

★ आता महालय / पितृपक्ष सुरू होत आहे. या पितृपक्षमध्ये रोज घास ठेवणे , पशु पक्ष्यांना धान्य - चारा देणे , पितृ स्तोत्र पठण-श्रवण करणे , गुरुजींकडून घरी कोणत्याही इष्ट दिवशी उदकशान्ति हा विधी करणे
यामुळे पितृदोष कमी होऊन पितृ आशीर्वाद प्राप्त होतो..

★ पितृ स्तोत्र ---

http://www.shyamjoshi.org/pitru-stotra-with-audio/

★ श्री पंचमुख हनुमान कवच स्तोत्र ---
http://www.shyamjoshi.org/panchmukh-hanuman-stotra/

★ सकाळी / संध्याकाळी मिरच्या, मीठ व मोहरी यांनी दृष्ट काढून घेऊन (नजर उतरवुन घेऊन) ते सर्व अग्नित टाकणे..

★ आज निळसर /जांभळा/आकाशी/ करडा रंग वापरावा..

◆ लाभदायक चौघडिया मुहूर्त ◆

★ लाभ मुहूर्त -- 14.05 ते 15.40 तसेच 18.40 ते 20.10
★ अमृत मुहूर्त -- 15.40 ते 17.10
★ शुभ मुहूर्त -- 07.55 ते 09.30 तसेच 21.35 ते 23.05

◆ श्री. श्याम जोशी गुरूजी टिटवाळा

◆ http://www.shyamjoshi.org

◆ आपला दिवस आनंदी, सुखाचा जावो व मन प्रसन्न, प्रफुल्ल राहो..◆

★ शुभम् भवन्तु ★

Search

Search here.