14 11 2019 गुरुवार

पंचांग - दिनविशेष Posted at 2019-04-29 08:11:54

◆ महागणपति प्रसन्न ◆
◆ हरि ॐ ★ सुप्रभात ★ वंदे मातरम ◆

★ दैनिक पंचांग दिनविशेष ★
★ दिनांक 14 नोव्हेंबर 2019 , गुरूवार

★ मन्वंतर - वैवस्वत
★ शालिवाहन शके - 1941
★ संवत्सर - विकारी
★ अयन - दक्षिणायण
★ ऋतु - शरद
★ मास - कार्तिक
★ पक्ष - कृष्ण
★ तिथी - द्वितीया ( 19.55 नंतर तृयीया )
★ वार - गुरुवार
★ नक्षत्र - रोहिणी
★ योग - परिघ ( 09.13 नंतर शिव )
★ करण - तैतील ( 07.51 नंतर गरज )
★ चंद्र रास - वृषभ
★ सूर्य रास - तुळ
★ गुरू रास - धनु
★ राहु काळ - 13.45 ते 15.10
★ यमघंट काल - 06.45 ते 08.10

★ आज बृहस्पती कवच स्तोत्राचे पठण व ( बृं बृहस्पतये नमः ) या मंत्राचा 108 वेळा जप करावा.. आज दत्तगुरुंना पिवळे चंदन , पिवळी फुले , पिवळे पेढे अर्पण करावे.. आज जमल्यास ब्राह्मणाला चणाडाळ, हरभरे, पिवळे वस्त्र, पिवळे फळ दान करावे.. आज आंघोळीच्या पाण्यात चंदन व हळद टाकून आंघोळ करावी.. घरातून बाहेर पडताना दही खाऊन बाहेर पडल्यास ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल..

★ आजसाठी नवग्रह स्तोत्र ----
http://www.shyamjoshi.org/navgrah-stotra

★ आज सकाळी / संध्याकाळी वय वर्ष 01 ते 8 या मधील 5 लहान मुलांना दूध साखर किंवा मसाला दूध देणे.. ब्राह्मणाला दूध दान देणे.. तसेच शिवमंदिरात किंवा इतर मंदिरात दूध दान, अर्पण करणे (देवा समोर ठेवणे)..

★ आज भगवे / सोनेरी / पिवळे / नारिंगी वस्त्र परिधान करावे..

◆ लाभदायक चौघडिया मुहूर्त ◆

★ लाभ मुहूर्त -- 12.20 ते 13.45
★ अमृत मुहूर्त -- 13.45 ते 15.10 तसेच 18.00 ते 19.35
★ शुभ मुहूर्त -- 06.45 ते 08.10 तसेच 16.35 ते 18.00

★ श्री. श्याम जोशी गुरूजी टिटवाळा

★ http://www.shyamjoshi.org

◆ आपला दिवस आनंदी, सुखाचा जावो व मन प्रसन्न, प्रफुल्ल राहो..◆

★ शुभम् भवतु ★

Search

Search here.