15 04 2019 सोमवार

पंचांग - दिनविशेष  > गणेश स्तोत्र Posted at 2019-03-11 06:32:56

◆ श्री महागणपति प्रसन्न ◆
★ हरि ॐ ◆ सुप्रभात ◆ वंदे मातरम ★

◆ दैनिक पंचांग दिनविशेष ◆
★ दिनांक १५ एप्रिल २०१९ , सोमवार

★ मन्वंतर - वैवस्वत
★ शालिवाहन शके - १९४१
★ संवत्सर - विकारी
★ अयन - उत्तरायण
★ ऋतु - वसंत
★ मास - चैत्र
★ पक्ष - शुक्ल
★ तिथ - दशमी ( ०७.०८ नंतर एकादशी )
★ वार - सोमवार
★ नक्षत्र - मघा
★ योग - गंड
★ करण - गरज ( ०७.०८ नंतर वणिज , १७.४८ नंतर विष्टि )
★ चंद्र रास - सिंह
★ सूर्य रास - मेष
★ गुरू रास - धनु
★ राहु काळ - ०७.५५ ते ०९.३०
★ यमघंट काल - ११.०५ ते १२.४०

● आज कामदा ( स्मार्त ) एकादशी , श्रीकृष्ण दोलोत्सव , घबाड ( २८.२३ ) नंतर , दग्ध ( ०७.०८ ) नंतर , आज ( नमो नारायणाय ) या मंत्राचा १०८ वेळा जप करावा.. आज श्री लक्ष्मी नारायणाचे स्तोत्र पठण करावे..आज शिवकवच / शिवस्तुति / शिवमहिम्न स्तोत्र म्हणावे व चंद्र कवच / चंद्र स्तोत्र म्हणावे.. (सों सोमाय नम:) या मंत्राचा १०८ वेळा जप करावा.. आज आंघोळीच्या पाण्यात चंदन / शंखातील उदक टाकून आंघोळ करावी.. आज दान देण्याचा प्रसंग / मानस असल्यास ब्राह्मणाला तूप , तांदूळ , साखर दान करावे.. आज बाहेर पडताना तूप खाऊन / दूध पिउन बाहेर पडल्यास ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल..

श्री विष्णूचे विशेष पूजन अर्चन करावे , तसेच विष्णूचे कोणतेही स्तोत्र पठण करावे.

● आजसाठी विष्णुस्तोत्र ---
आज पठणास विष्णू स्तोत्र लिंक

● आजसाठी शिव स्तोत्र लिंक ---
आज पठणास शिव स्तोत्र लिंक

● आज मारुतीचे दर्शन घेणे.. तेथील दिव्यात तेल टाकणे.. धुप किंवा अगरबत्ती लावणे.. जमल्यास मारुतीला रुईच्या पानांची माळ घालणे.. आज मारुती मंदिरात थोडा गुळ व थोडे मीठ वेगवेगळ्या पुडित ठेवणे.. ( स्त्रियानी स्वतः करू नये.. तेथील पूजाऱ्याला हे करायला सांगणे.. धुप स्वतः लावावा..) 

● आज शक्य असल्यास, इच्छा /प्रसंग असल्यास ब्राह्मणाला थोडा गुळ दान देणे..

● आज चंदेरी / चमचमता शुभ्र रंग / offwhite रंग वापरावा..

★ लाभदायक चौघडिया मुहूर्त ★

● लाभ मुहूर्त -- १५.४५ ते १७.२०
● अमृत मुहूर्त -- ०६.२० ते ०७.५५ तसेच १७.२० ते १८.५० 
● शुभ मुहूर्त -- ०९.३० ते ११.०५

© श्री. श्याम जोशी गुरूजी टिटवाळा

■ http://www.shyamjoshi.org
 
◆ आपला दिवस आनंदी, सुखाचा जावो व मन प्रसन्न, प्रफुल्ल राहो..◆
★ शुभम् भवतु ★

Search

Search here.