17 09 2019 मंगळवार

पंचांग - दिनविशेष  > गणेश स्तोत्र Posted at 2019-03-11 06:32:56

◆ श्री महागणपति प्रसन्न ◆
◆ हरि ॐ ★ सुप्रभात ★ वंदे मातरम ★

★ दैनिक पंचांग दिनविशेष ★
★ दिनांक 17 सप्टेंबर 2019 , मंगळवार

★ मन्वंतर - वैवस्वत
★ शालिवाहन शके - 1941
★ संवत्सर - विकारी
★ अयन - दक्षिणायन
★ ऋतु - वर्षा
★ मास - भाद्रपद
★ पक्ष - कृष्ण
★ तिथी - तृतीया ( 16.33 नंतर चतुर्थी )
★ वार - मंगळवार
★ नक्षत्र - अश्विनी
★ योग - ध्रुव
★ करण - विष्टी ( 16.33 नंतर बव )
★ चंद्र रास - मेष
★ सूर्य रास - सिंह ( 13.02 नंतर कन्या )
★ गुरू रास - वृश्चिक
★ राहु काळ - 15.35 ते 17.05
★ यमघंट काल - 09.30 ते 11.00

★ आज अंगारक चतुर्थी ( मुंबई चं. उ. 20.48 ) , तृतीया श्राद्ध , आज श्री गणेशाचे विशेष पूजन अर्चन करावे, गणेश जप (गँ गणपतये नमः) 121 वेळा तसेच गणेश स्तोत्राचे पाठ ( 3 / 5 / 8 / 11 / 21 ) करावेत.. आज मंगळ स्तोत्र / मंगळ कवच व ऋणमोचक मंगळ स्तोत्राचे पठण करावे.. ( अं अंगारकाय नमः ) या मंत्राचा 108 वेळा जप करावा.. गणपतीचे दर्शन घेऊन गणेशास गुळ खोब-याचा नैवेद्य दाखवावा.. गणेश स्तोत्रचे पठण करावे.. आज आंघोळीच्या पाण्यात रक्तचंदन / जायफळ टाकून आंघोळ करावी.. आज दान देण्याचा प्रसंग / मानस असल्यास ब्राह्मणास गुळ, मसूर, लाल वस्त्र दान करावे.. घरातून बाहेर पडताना गूळ खाऊन बाहेर पडल्यास ग्रहांचीअनुकूलता प्राप्त होईल..

★ आता महालय / पितृपक्ष सुरू आहे. या पितृपक्षमध्ये रोज घास ठेवणे , पशु पक्ष्यांना धान्य - चारा देणे , पितृ स्तोत्र पठण-श्रवण करणे , गुरुजींकडून घरी कोणत्याही इष्ट दिवशी उदकशान्ति हा विधी करणे
यामुळे पितृदोष कमी होऊन पितृ आशीर्वाद प्राप्त होतो.

★ पितृ स्तोत्र ---

http://www.shyamjoshi.org/pitru-stotra-with-audio/

★ आजसाठी गणपती स्तोत्र लिंक --
http://shyamjoshi.org/categories/stotra-mantra/ganesh-stotra

★ आज पठण्यासाठी देवीस्तोत्र --
http://www.shyamjoshi.org/devi-stotra

★ आज शक्य असल्यास अन्नदान , धान्यदान करावे.. ब्राह्मणाला 7 किंवा 5 किंवा निदान 3 तरी धान्य दान करावे.. जमल्यास एखाद्या मंदिरात सुद्धा ठेवावे..

★ आज लाल / तांबूस / चॉकलेटी / भगवा रंग वापरावा.

◆ लाभदायक चौघडिया मुहूर्त ◆

★ लाभ मुहूर्त -- 11.00 ते 12.35 तसेच 20.05 ते 21.35
★ अमृत मुहूर्त -- 12.35 ते 14.05
★ शुभ मुहूर्त -- 15.35 ते 17.05

★ श्री. श्याम जोशी गुरूजी टिटवाळा

★ http://www.shyamjoshi.org

◆ आपला दिवस आनंदी, सुखाचा जावो व मन प्रसन्न, प्रफुल्ल राहो..◆

★ शुभम् भवन्तु ★

Search

Search here.