21 05 2019 मंगळवार

पंचांग - दिनविशेष  > गणेश स्तोत्र Posted at 2019-03-11 06:32:56

◆ श्री महागणपति प्रसन्न ◆
◆ हरि ॐ ★ सुप्रभात ★ वंदे मातरम ★

★ दैनिक पंचांग दिनविशेष ★
★ दिनांक 21 मे 2019 , मंगळवार

★ मन्वंतर - वैवस्वत
★ शालिवाहन शके - 1941
★ संवत्सर - विकारी
★ अयन - उत्तरायण
★ ऋतु - वसंत
★ मास - वैशाख
★ पक्ष - कृष्ण
★ तिथी - तृतीया
★ वार - मंगळवार
★ नक्षत्र - मूळ
★ योग - सिद्ध ( 10.23 नंतर साध्य )
★ करण - वणिज ( 13.26 नंतर विष्टी )
★ चंद्र रास - धनु
★ सूर्य रास - वृषभ
★ गुरू रास - वृश्चिक
★ राहु काळ - 15.50 ते 17.30
★ यमघंट काल - 09.20 ते 11.00

★ आज भद्रा ( 13.26 ) ते ( 25.41 ) पर्यंत , घबाड ( 27.31 ) नंतर , आज मंगळ स्तोत्र / मंगळ कवच व ऋणमोचक मंगळ स्तोत्राचे पठण करावे.. (अं अंगारकाय नमः) या मंत्राचा 108 वेळा जप करावा.. गणपतीचे दर्शन घेऊन गणेशास गुळ खोब-याचा नैवेद्य दाखवावा.. गणेश स्तोत्रचे पठण करावे.. आज आंघोळीच्या पाण्यात रक्तचंदन / जायफळ टाकून आंघोळ करावी.. आज दान देण्याचा प्रसंग / मानस असल्यास ब्राह्मणास गुळ, मसूर, लाल वस्त्र दान करावे.. घरातून बाहेर पडताना गूळ खाऊन बाहेर पडल्यास ग्रहांचीअनुकूलता प्राप्त होईल..

★ आजसाठी गणपती स्तोत्र लिंक --http://shyamjoshi.org/categories/stotra-mantra/ganesh-stotra

★ आज पठण्यासाठी देवीस्तोत्र --http://www.shyamjoshi.org/devi-stotra/

★ आज शक्य असल्यास ब्राह्मणाला लोखंडाची उपयोगी वस्तू दान द्यावी.. तसेच एखाद्या मंदिरात नित्य उपयोगाची लोखंडाची वस्तू अर्पण करावी..

★ आज मुठभर मिरच्या व मीठ घेऊन नजर उतरवून , दृष्ट काढून ते अग्नित टाकणे..

★ आज लाल / तांबूस / चॉकलेटी / भगवा रंग वापरावा.

◆ लाभदायक चौघडिया मुहूर्त ◆

★ लाभ मुहूर्त -- 10.55 ते 12.35 तसेच 20.30 ते 21.50
★ अमृत मुहूर्त -- 12.35 ते 14.10
★ शुभ मुहूर्त -- 15.50 ते 17.30

★ श्री. श्याम जोशी गुरूजी टिटवाळा

★ http://www.shyamjoshi.org
 
◆ आपला दिवस आनंदी, सुखाचा जावो व मन प्रसन्न, प्रफुल्ल राहो..◆
★ शुभम् भवन्तु ★

Search

Search here.