श्री दत्त स्तोत्र

स्तोत्र - मंत्र  > श्री दत्तात्रेय स्तोत्र Posted at 2018-01-15 12:46:59
॥ श्रीदत्तात्रेयस्तोत्रम् ॥ चंचलता नष्ट होऊन एकाग्रता , स्थिरता साधण्यासाठी हे स्तोत्र अत्यंत प्रभावी असून विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. या स्तोत्राचे अत्यंत श्रद्धेने , भक्तिभावाने नित्य रोज १ / ३ / ५ / ८ / ११ वेळा पठण - श्रवण केल्यास मनाची चंचलता - उद्विग्नता नष्ट होऊन मन स्थिर - शांत व खंबीर होण्यास मदत होऊन अभ्यासासाठी एकाग्रता - स्मरणशक्ती वाढते.. अभ्यासात सुयश प्राप्त होऊन श्री गुरू दत्तात्रेयांची कृपा पात्र होते. सुरुवात गुरुवार पासून करावी. सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दोन्ही वेळेस पठण / श्रवण करावे. ( या स्तोत्राला दत्तपंचक स्तोत्र असे सुद्धा म्हणतात ) अनसूयात्रिसम्भूत दत्तात्रेय महामते । सर्वदेवाधिदेव त्वं मम चित्तं स्थिरीकुरु ॥ १॥ शरणागतदीनार्ततारकाऽखिलकारक । सर्वचालक देव त्वं मम चित्तं स्थिरीकुरु ॥ २॥ सर्वमङ्गलमाङ्गल्य सर्वाधिव्याधिभेषज । सर्वसङ्कटहारिन् त्वं मम चित्तं स्थिरीकुरु ॥ ३॥ स्मर्तृगामी स्वभक्तानां कामदो रिपुनाशनः । भुक्तिमुक्तिप्रदः स त्वं मम चित्तं स्थिरीकुरु ॥ ४॥ सर्वपापक्षयकरस्तापदैन्यनिवारणः । योऽभीष्टदः प्रभुः स त्वं मम चित्तं स्थिरीकुरु ॥ ५॥ य एतत्प्रयतः श्लोकपञ्चकं प्रपठेत्सुधीः । स्थिरचित्तः स भगवत्कृपापात्रं भविष्यति ॥ ६॥ इति श्रीपरमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद्वासुदेवानन्दसरस्वतीस्वामीविरचितं श्रीदत्तस्तोत्रं सम्पूर्णम् ॥

Search

Search here.