12 01 2020 रविवार

पंचांग - दिनविशेष Posted at 2019-02-22 04:21:45

◆ श्री महागणपति प्रसन्न ◆
◆ हरि ॐ ★ सुप्रभात ★ वंदे मातरम ◆

◆ दैनिक पंचांग दिनविशेष ◆
★ दिनांक 12 जानेवारी 2020 , रविवार

★ मन्वंतर - वैवस्वत
★ शालिवाहन शके - 1941
★ संवत्सर - विकारी
★ अयन - उत्तरायण
★ ऋतु - हेमंत
★ मास - पौष
★ पक्ष - कृष्ण
★ तिथी - द्वितीया
★ वार - रविवार
★ नक्षत्र - पुष्य ( 11.50 नंतरआश्लेषा )
★ योग - विष्कंभ ( 10.45 नंतर प्रीति )
★ करण - तैतिल ( 09.29 नंतर गरज , 20.12 नंतर वणिज )
★ चंद्र रास - कर्क
★ सूर्य रास - धनु
★ गुरू रास - धनु
★ राहु काळ - 16.55 ते 18.15
★ यमघंट काल - 12.45 ते 14.10

★ आज भद्रा ( 30.53 ) नंतर , आज श्री आदित्यह्रदय स्तोत्र किंवा कोणतेही सूर्य स्तोत्र म्हणावे व ( रं रवये नमः ) या मंत्राचा 108 वेळा जप करावा.. आज सूर्याला लाल फुल घेऊन अर्घ्य द्यावे किंवा निदान पूर्व दिशेकडे तोंड करून ते लाल फुल घेऊन सूर्याचे 12 वेळा स्मरण करून फुल तुळशीला वाहणे , सूर्याला मनुका (किसमिस) टाकून केलेल्या लापशी - गव्हाच्या खिरीचा नैवेद्य दाखवावा.. आज सकाळी आंघोळच्या पाण्यात चंदन / केशर टाकून स्नान करावे.. आज शक्य असल्यास ब्राह्मणाला गुळ, गहू दान करावे.. आज घरातून बाहेर पडताना तूप खाऊन बाहेर पडल्यास ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल..

★ आज म्हणण्यासाठी सूर्यस्तोत्र ---
http://www.shyamjoshi.org/surya-ashtak-stotra

★ आज जमल्यास ब्राह्मणाला किंवा गरीब गरजू व्यक्तीला लाल वस्त्र दान देणे.. आणि एखाद्या देवीच्या मंदिरात किंवा गणपतीच्या मंदिरात सुद्धा लाल वस्त्र ठेवणे.. (हातरुमाल असला तरी चालेल)

★ लाल ताम्बडी फुले, थोडे तांदूळ व हाताला बांधायचा धागा या वस्तू घेऊन वाहत्या पाण्याजवळ जाऊन त्या पाण्याची पूजा करून वरील वस्तू पाण्यात सोडून देणे..

★ आज लाल / नारिंगी / केशरी / भगवा रंग वापरावा..

◆ लाभदायक चौघडिया मुहूर्त ◆

★ लाभ मुहूर्त -- 10.00 ते 11.20
★ अमृत मुहूर्त -- 11.20 ते 12.45 तसेच 19.55 ते 21.30
★ शुभ मुहूर्त -- 14.10 ते 15.30 तसेच 18.15 ते 19.55

★ श्री. श्याम जोशी गुरूजी टिटवाळा
◆ http://www.shyamjoshi.org

◆ आपला दिवस आनंदी, सुखाचा जावो व मन प्रसन्न, प्रफुल्ल राहो..◆

★ शुभम् भवतु ★

Search

Search here.