13 01 2020 सोमवार

पंचांग - दिनविशेष Posted at 2019-04-29 08:11:54

◆ श्री महागणपति प्रसन्न ◆
◆ हरि ॐ ★ सुप्रभात ★ वंदे मातरम ◆

◆ दैनिक पंचांग दिनविशेष ◆
★ दिनांक 13 जानेवारी 2020 , सोमवार

★ मन्वंतर - वैवस्वत
★ शालिवाहन शके - 1941
★ संवत्सर - विकारी
★ अयन - उत्तरायण
★ ऋतु - हेमंत
★ मास - पौष
★ पक्ष - कृष्ण
★ तिथी - तृतीया ( 17.33 नंतर चतुर्थी )
★ वार - सोमवार
★ नक्षत्र - आश्लेषा ( 09.55 नंतर मघा )
★ योग - प्रीति ( 07.25 नंतर आयुष्मान )
★ करण - विष्टी ( 17.33 नंतर बव )
★ चंद्र रास - कर्क ( 09.55 नंतर सिंह )
★ सूर्य रास - धनु
★ गुरू रास - धनु
★ राहु काळ - 08.40 ते 10.00
★ यमघंट काल - 11.25 ते 12.45

★ आज संकष्ट चतुर्थी ( मुंबई चं. उ. 21.02), भद्रा ( 17.33 ) पर्यंत , आज श्री गणेशाचे विशेष पूजन अर्चन करावे, गणेश जप (गँ गणपतये नमः) 121 वेळा तसेच गणेश स्तोत्राचे पाठ ( 3 / 5 / 8 / 11 / 21) करावेत.. आज शिवकवच / शिवस्तुति / शिवमहिम्न स्तोत्र म्हणावे व चंद्र कवच / चंद्र स्तोत्र म्हणावे.. (सों सोमाय नम:) या मंत्राचा 108 वेळा जप करावा.. आज आंघोळीच्या पाण्यात चंदन / शंखातील उदक टाकून आंघोळ करावी.. आज दान देण्याचा प्रसंग / मानस असल्यास ब्राह्मणाला तूप, तांदूळ, साखर दान करावे.. आज बाहेर पडताना तूप खाऊन / दूध पिउन बाहेर पडल्यास ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल..

★ आजसाठी गणपती स्तोत्र लिंक --
http://shyamjoshi.org/categories/stotra-mantra/ganesh-stotra

★ शिव स्तोत्र लिंक ---
http://shyamjoshi.org/categories/stotra-mantra/shiva-stotra

★ आज गायीला चारा खाऊ घालणे. गायीची प्रदक्षिणा करणे.. तसेच एखाद्या झाडाखाली किंवा खिडकीच्या वगेरे कट्ट्यावर मुंग्यांसाठी साखर ठेवणे..

★ आज जमल्यास शिवमंदिरात तीळ ठेवणे तसेच शक्य असल्यास इच्छा / प्रसंग असल्यास एखाद्या ब्राह्मणाला तीळ दान देणे..

★ आज संध्याकाळी मारुतीचे दर्शन घेणे.. तेथील दिव्यात तेल टाकणे.. धुप किंवा अगरबत्ती लावणे.. जमल्यास मारुतीला रुईच्या पानांची माळ घालणे.. आज मारुती मंदिरात थोडा गुळ व थोडे मीठ वेगवेगळ्या पुडित ठेवणे.. ( स्त्रियानी स्वतः करू नये.. तेथील पूजाऱ्याला हे करायला सांगणे.. धुप स्वतः लावावा..)

★ आज चंदेरी / चमचमता शुभ्र रंग / offwhite रंग
वापरावा..

◆ लाभदायक चौघडिया मुहूर्त ◆

★ लाभ मुहूर्त -- 15.30 ते 16.55
★ अमृत मुहूर्त -- 07.15 ते 08.40 तसेच 16.55 ते 18.20
★ शुभ मुहूर्त -- 10.00 ते 11.25

★ श्री. श्याम जोशी गुरूजी टिटवाळा ★
★ http://www.shyamjoshi.org 

◆ आपला दिवस आनंदी, सुखाचा जावो व मन प्रसन्न, प्रफुल्ल राहो..◆

★ शुभम् भवन्तु ★

Search

Search here.