हिरण्य यादी
यज्ञ - शान्ति > पूजा शान्ति साहित्य यादी Posted at 2018-10-14 05:30:35
हिरण्य यादी
काळे तीळ 50
यव 50 gm
गोपीचंदन 1,
जानवी जोड 2,
सुपारी 10, भस्म ,
सुटे पैसे 25/- rs ,
विड्याची पाने 10,
उदबत्ती , तुपाचा दिवा , ताम्हण 3 ,ताम्ब्या 1 ,पळी भांड ,
आसन 2 , पाट 2 , फोटोला हार 1 , फुले , तुळस , माका ,
ताट 2, वाट्या 8, पातेले 1,
नैवैद्यासाठी - दुधसाखर 3 वाटी , पेढे , केळी अर्धा डझन
------------------------------------------------------------------------------------------
महत्वाचे -- या सर्व पूजा यज्ञ साहित्य याद्या / लिस्ट अनेकांची मते विचारात घेऊन बनवलेल्या आहेत .. यादितील साहित्य किंवा संख्या यामध्ये स्थळ - प्रांत विभाग / ब्राह्मण शाखा / पद्धत रीती रिवाज या प्रमाणे कमी जास्त तो बदल होऊ शकतो , या साठी हे एवढेच् कसे / असेच का / एवढी संख्या ??? वैगेरे वैगेरे अशा तक्रार न करता या याद्यांचा लाभ घ्यावा .. इतरांना पाठवताना स्वतः त्यामध्ये योग्य तो बदल करावा. काही सूचना - सुधारणा असल्यास नक्की कळवावे.. धन्यवाद ...
Search
Search here.