श्रीगुरुपादुकाष्टक ज्या संगतीनेंच विराग झाला । मनोदरींचा जडभास गेला । साक्षात् परात्मा मज भेटविला । विसरुं कसा मी गुरुपादुकांला ॥ १ ॥ सद्योगपंथें घरि आणियेलें । अंगेच ...

गुरुपादुकाष्टक दयावंत कृपावंत सद्गुरुराया । अनन्यभावे शरण आलो मी पाया । भवभ्रमातुनि काढी त्वरे या दीनासी। नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी ।१। अनंत अपराधी मी सत्य आहे ...

समर्थ श्रीरामदास स्तवन निर्माणस्थळ गौतमी परि महाकृष्णातिरीं जो वसे | कांतासंग नसे, प्रपंचही नसे, आशा दुराशा नसे || ज्याला उत्तम रामदास म्हणती, त्रैलोक्य वंदीतसे ...

श्री गुर्वष्टकं शरीरं सुरूपं तथा वा कलत्रं । यशश्चारु चित्रं धनं मेरुतुल्यम् । मनश्चेन्न लग्नं गुरोरङ्घ्रिपद्मे । ततः किं ततः किं ततः किं ततः किम् ...

Search

Search here.