ऋण विमोचन नरसिंह स्तोत्रं

स्तोत्र - मंत्र  > संकीर्ण इतर स्तोत्र Posted at 2016-02-11 07:37:00
१. ज्या भाविकांना कर्जाचा त्रास आहे अश्यांनी ८, १८, ३२ अथवा १०८ वेळा दररोज पाठ केल्यास त्वरीत लाभ मिळेल. २. ------- ह्या जागेत यजमानाचे नाव घ्यावे, स्वता: साठी करताना स्वता:चे नाव घ्यावे. ऋण विमोचन नरसिंह स्तोत्रं देवता कार्य सिद्धर्थं सभास्तंभ समुद्भवं श्रीनृसिंह महावीरं नमामि ऋण मुक्तये |१| लक्ष्म्यांकित वामनांग भक्तानाम वरदायकं श्रीनृसिंह महावीरं नमामि ऋण मुक्तये |२| अंतरमालाधरं शंखचक्र ब्ज्यायुध धारीणं श्रीनृसिंह महावीरं नमामि ऋण मुक्तये |३| स्मरणात सर्व पापघ्नं खद्रूज सर्व विष नाशनं श्रीनृसिंह महावीरं नमामि ऋण मुक्तये |४| सिंहनाथेन महता दिग्दंती भयनाशनं श्रीनृसिंह महावीरं नमामि ऋण मुक्तये |५| प्रल्हाद वरदं श्रीसं, दत्यैश्वर विदारीणं श्रीनृसिंह महावीरं नमामि ऋण मुक्तये |६| वेद वेदातं यज्ञेशं ब्रंम्ह रुद्रादी वंदितं श्रीनृसिंह महावीरं नमामि ऋण मुक्तये |७| क्रूरग्रह पीडितां भक्तानाम अभय प्रदं श्रीनृसिंह महावीरं नमामि ऋण मुक्तये |८| य ईंदं पढते नित्यं ऋण मोचन संहितं अण्रुनी जायते सध्यय धनं शिध्रमाप्नुयात |९| ॐ, श्री लक्ष्मिनृसिंह स्वामी कृपा कटाक्ष पुर्वार्थं श्री --------- यजमान शिघ्रमेव ऋण विमोचन प्राप्तीर सिद्धीरस्तू |१०| ॐ उग्रं वीरं महाविष्णूं ज्वलंतं सर्वतोमुखं नृसिंह भिषणं भद्रं मृत्यू मृत्यूं नमाम्यगं |११| || ॐ || टीपः १. ज्या भाविकांना कर्जाचा त्रास आहे अश्यांनी ८, १८, ३२ अथवा १०८ वेळा दररोज पाठ केल्यास त्वरीत लाभ मिळेल २. ------- ह्या जागेत यजमानाचे नाव घ्यावे, स्वता: साठी करताना स्वता:चे नाव घ्यावे. श्री श्याम जोशी गुरुजी टिटवाळा

Search

Search here.