वास्तुशान्ति मुहूर्त

मुहूर्त Posted at 2018-03-26 12:29:50

वास्तू मुहूर्त -- 2020 - 2021

वैशाख - ( एप्रिल , मे ) २०२०
तारीख - तिथी - वार - मर्यादा - चांद्रराशी
२९/०४ शु.०६; बुध; १६.००प.; मिथुन
३०/०४ शु.०७; गुरू; १४.४०प.; कर्क
०८/०५ कृ.०१ मंगळ ०९ नं.,१३प.वृश्चिक
१४/०५ कृ.०७ गुरू; १०.५२ प. मकर
१५/०५; कृ.०८ शुक्र ०८.२३ प. कुंभ
१८/०५; कृ.११ सोम १६.०० प. मीन

ज्येष्ठ - ( जून ) २०२०
११/०६ कृ.०६ गुरू ११.२८ नं. कुंभ
१२/०६ कृ.०७ शुक्र ०९.५८नं. कुंभ
१५/०६ कृ.१० सोम १६.०० प. मीन

श्रावण - ( जुलै , ऑगस्ट ) २०२०
२९/०७ शु.१० बुध ०८.३३ नं. वृश्चिक
३१/०७ शु.१२ शुक्र ०७ नं.,११प. धनु
०३/०८ शु.१५ सोम ०९.२६ नं. मकर
०५/०८ कृ.०२ बुध १६.०० प. कुंभ
०६/०८ कृ.०३ गुरू ०८ नं.,११ प. कुंभ
१३/०८ कृ.०९ गुरू १३.०० नं. वृषभ

कार्तिक - ( नोव्हेंबर , डिसेंबर ) २०२०
१९/११ शु.०५ गुरू १२.२१ नं. धनु
२०/११ शु.०६ शुक्र ०९.२२ नं. मकर
२१/११ शु.०७ शनि १६.०० प. मकर
२५/११ शु.११; बुध १५.५५ प. मीन
२७/११ शु.१२ शुक्र; ०८.२८ नं. मेष
३०/११ शु.१५ सोम १६.०० प. वृषभ
१०/१२ कृ.१० गुरू १२.५२ नं. कन्या

मार्गशीर्ष - ( डिसेंबर ) ,( जानेवारी )२०२१
१७/१२ शु.०३ गुरू १५.१८ प. मकर
२४/१२ शु.१० गुरू १६.०० प. मेष
३१/१२ कृ.०१ गुरू १४.५१ प. मिथुन
०६/०१ कृ.०८ बुध १६.०० प. कन्या;
०८/०१ कृ.१० शुक्र १०.५० प. तुळ
०९/०१ कृ.११ शनि १३नं.,१५प. वृश्चिक

पौष , माघ व फाल्गुन महिन्यात गुरू - शुक्र यांचा अस्त असल्याने वास्तुशांतीचे मुहूर्त नाहीत

Search

Search here.