यम चतुर्दश नामावली

स्तोत्र - मंत्र  > संकीर्ण इतर स्तोत्र Posted at 2016-03-24 13:01:30
यम चतुर्दश नामावली श्री यमाय नमः श्री धर्मराजाय नमः श्री मृत्यवे नमः श्री अन्तकाय नमः श्री वैवस्वताय नमः श्री कालाय नमः श्री सर्वभूतक्षयाय नमः श्री औदुम्बराय नमः श्री दघ्नाय नमः श्री नीलाय नमः श्री परमेष्ठीने नमः श्री वृकोदराय नमः श्री चित्राय नमः श्री चित्रगुप्ताय नमः ही यमाची 14 नावे आहेत. ही नावे श्राद्ध प्रसंगी , नरक चतुर्दशी , यम द्वितीया आणि महिन्यातून येणाऱ्या भरणी नक्षत्र या दिवशी श्रद्धापूर्वक घ्यावीत.. म्हणजे अपघटना गंडांतर येत नाहीत .. श्री श्याम जोशी गुरुजी टिटवाळा

Search

Search here.