96 कुळी मराठा marathas

९६ कुळी मराठ्यांनी आप आपले देवक ,कुळ आणि गोत्र जाणून घ्या

1. गोत्र – आपला मुळ पुरुष म्हणजेच गोत्र…. यांची संख्या ८ आहे.
विश्वामित्र, जमदग्नी, भारद्वाज, गौतम,
अत्रि, वशिष्ट, कश्यप आणि अगस्ती….

2. देवक –
ज्याच्या मुळाशी आपली कुलदेवता वास करते ते देवक असते… वृक्ष, पर्ण ,फुल, वेल, साळुंकी किंवा मोराचे पिस, शस्त्र, इ.

3. वंश –
क्षात्र समाजात दोन वंश आहेत.
१. सोमवंश २. सुर्यवंश. यापैकी ज्या
कुळांनी एकत्रित येवून आपला समूह
निर्माण केला ती कुळे ९६ आहेत…

या ९६ कुळानुसार त्याची विभागणी झाली आहे.

[क्र. आडनांव, (Surname), वंश, गोत्र, देवक त्यानुसार वाचा]

१. अहिरराव Ahirrao
– सुर्य… भारद्वाज … पंचपल्लव

२. आंग्रे Angre
-चंद्र.. गार्ग्य .. पंचपल्लव

३. आंगणे Angane
-चंद्र, दुर्वास, कळंब, केतकी, हळद, सोने

४. इंगळे Ingale
-चंद्र भारद्वाज, देव कमळ, साळूंखी पंख

५. कदम Kadam
-सुर्य भारद्वाज, कळंब, केतकी हळद… सोने

६. काळे Kale
-सुर्य भारद्वाज कळंब, केतकी, हळद् ,सोन, साळूंखी पंख

७. काकदे Kakade
-सुर्य कौंडिण्य कळंब, रुई, मोरवेल, सुर्यफूल

८. कोकाटे Kokate
-सुर्य काश्यप कळंब, हळद, सोने, रुई, वासनवेलस

९. मोहीते Mohite
-चंद्र गार्ग्य कळंब, कळंबगादी, वासणीचा वेल

१०. खडतरे Khadtare
-चंद्र लोमेश पंचपल्लव

११. खैरे Khaire
-चंद्र मार्कंडेय पंचपल्लव

१२. गव्हाणे Gavane
-चंद्र कौशीक पंचपल्लव, साळूंखी पंख

१३. गुजर Gujar
-सुर्य शौनक पंचपल्लव

१४. गायकवाड Gaikawad
-चंद्र, गौतम पंचपल्लव, सुर्यफूल

१५. घाटगे Ghatge
-सुर्य कश्यप, साळुंखीपंख, पंचपल्लव

१६. चव्हाण Chavan
-सुर्य कश्यप, कळंब, वासुंदीवेल, हळद, सोने, रुई

१७. चालुक्य Chalukya
-च.स भारद्वाज, मांडव्य, उंबर, शंख

१८. जगताप Jagatap
-चंद्र, मांडव्य, पंचपल्लव, उंबर, वड, पिंपळ

१९. जगदाळे Jagdale
-चंद्र, कपिल, पंचपल्लव, धारेची तलवार

२०. जगधने Jagdhane
-चंद्र, कपिल, पंचपल्लव

२१. जाधव (यादव) Jadhav (Yadav)
-चंद्र कौंडिण्य,अत्रि, कळंब,पंचपल्लव, उंबर, पानकणीस, आंबा…

२२. ठाकुर Thakur
-सुर्य कौशिक, पंचपल्लव

२३. ढमाले Dhamale
-सुर्य शौनल्य पंचपल्लव

२४. ढमढरे Dhamdhere
-सुर्य काश्यप कळंब

२५. ढवळे Dhavale
-चंद्र भारद्वाज, उंबर, शंख, धारेची तलवार

२६. ढेकळे Dhekale
-चंद्र वत्स कळंब, पिंपळ, उंबर.

२७. ढोणे Dhone
-सुर्य भारद्वाज, कळंब, केतकी,हळद, सोने..

२८. तायडे (तावडे) Tayade (Tawade)
-सुर्य, विश्वामित्र, कळंब, हळद, ताडपल्लव

२९. तावरे/तोवर Tovar
-सुर्य गार्ग्य उंबर

३०. तेजे Teje
-सुर्य कौंडिण्य कळंब, मोरवेल, रुई

३१. थोरात Thorat
-सुर्य भारद्वाज कळंब, केतकी, हळद, सोने, पिंपळ

३२. थोटे (थिटे) Thote
-सुर्य वसिष्ठ कळंब, सुर्यफूल

३३. दरबारे Darbare
-चंद्र कौशीक पंचपल्लव

३४. दळवी Dalavi
-सुर्य वसिष्ठ कळंब, पंचपल्लव

३५. दाभाडे Dabhade
-सुर्य शौनल्य कळंब

३६. धर्मराज Dharmaraj
-सुर्य विश्वामित्र, पंचपल्लव

३७. देवकाते Devkate
-चंद्र कौशीक पंचपल्लव

३८. धायबर Dhaybar
-चंद्र भारद्वाज उंबर, शंख

३९. धुमाळ Dhumal
-चंद्र दुर्वास हळद, आपट्याचे पान

४०. नलावडे Nalavade
-चंद्र वसिष्ठ, दुर्वास नागवेल

४१. नालिंबरे Nilabare
-चंद्र भारद्वाज उंबर, शंख

४२. निकम Nikam
-सुर्य पराशर, मान्यव्य कळंब, उंबर, वेळू

४३. निसाळ Nisal
-सुर्य वाजपेयी पंचपल्लव

४४. पवार (परमार) Pawar (Parmar)
-सुर्य वसिष्ठ, कळंब, धारेची तलवार

४५. प्रतिहार Pratihar
-सुर्य भारद्वाज कळंब, केतकी, हळद, सोने

४६. पानसरे Pansare
-चंद्र कश्यप कळंब

४७. पांढरे Pandhare
-चंद्र लोमेश पंचपल्लव

४८. पठारे Pathare
-सुर्य काश्यप कळंब, केतकी, हळद, सोने,वासुंदीवेल

४९. पालवे Palve
-सुर्य भारद्वाज कळंब

५०. पलांढ Palandh
-सुर्य शौनल्य कळंब, पंचपल्लव

५१. पिंगळे Pingale
-चंद्र भारद्वाज उंबर, शंख

५२. पिसाळ Pisal
-सुर्य कौशीक पंचपल्लव, वड

५३. फडतरे Fadatare
-चंद्र याज्ञवल्क्य पंचपल्लव, साळूंखी पंख

५४. फाळ्के Phalke
-चंद्र कौशीक पंचपल्लव

५५. फाकडे Fakade
-सुर्य विश्वामित्र पंचपल्लव

५६. फाटक Phatak
-चंद्र भारद्वाज कमळ

५७. बागल Bagal
-सुर्य शौनक कळंब,पंचपल्लव

५८. बागवर Bagvar
-चंद्र भारद्वाज उंबर्,शंख

५९. बांडे Bande
-सुर्य भारद्वाज कळंब, केतकी,हळद, सोने

६०. बाबर Babar
-सुर्य भारद्वाज कळंब, केतकी, हळद, सोने, साळूंखी पंख

६१. भागवत Bhagawat
-सुर्य काश्यप कळंब

६२. भोसले Bhosale
-सुर्य कौशीक पंचपल्लव

६३. भोवारे Bhovare
-चंद्र कौशीक पंचपल्लव

६४. भोगले (भोगते) Bhogale (Bhogate)
-सुर्य कौशीक पंचपल्लव

६५. भोईटे Bhoite
-सुर्य शौनक पंचपल्लव

६६. मधुरे Madhure
-सुर्य विष्णूवृद्ध, पंचपल्लव, सुर्यफूल

६७. मालपे Malpe
-चंद्र भारद्वाज उंबर, शंख

६८. माने Mane
-चंद्र गार्ग्य शंख, गरुड पंख

६९. मालुसरे Malusare
-सुर्य काश्यप कळंब

७०. महाडीक Mahadik
-सुर्य माल्यवंत कळंब, पिंपळ

७१. म्हांबरे Mhambare
-चंद्र अगस्ति कळंब, शमी

७२. मुळीक Mulik
-सुर्य गौतम पंचपल्लव, सुर्यफूल

७३. मोरे(मोर्य) More (Morya)
-चंद्र भारद्वाज मयुर पंख, ३६० दीवे

७४. खंडागळे Khandagale
-सुर्य, वसिष्ठ कळंब, सुर्यफूल

७५. राठोड Rathod
-सुर्य काश्यप सुर्यकांत

७६. राष्ट्रकुट Rashtrakut
-सुर्य कौशीक पंचपल्लव

७७. राणे Rane
-सुर्य जमदग्नी वड, सुर्यकांत

७८. राऊत Raut
-सुर्य जामदग्नी वड, सुर्यकांत, सुर्यफूल

७९. रेणुस Renuse
-चंद्र विश्वामित्र पंचपल्लव

८०. लाड Lad
-चंद्र वसिष्ठ वासुंदीवेल

८१. वाघ Wagh
-सुर्य वत्स, विश्वावसु कळंब, हळद, निकुंभ

८२. विचारे Vichare
-सुर्य शौनक पंचपल्लव

८३. शेलार Shelar
-सुर्य भारद्वाज, विश्वामित्र, कळंब,पंचपल्लव, कमळ

८४. शंखपाळ Shankhpal –
चंद्र गार्ग्य शंख

८५. शिंदे Shinde
-सुर्य कौंडिण्य कळंब, रुई, मृत्ति केचावेल भोरवेल

८६. शितोळे Shitole
-सुर्य काश्यप वड, सुर्यकांत

८७. शिर्के Shirke
-चंद्र शांडील्य कळंब, आपट्याचे पान

८८. साळ्वे Salve
-सुर्य कौंडिण्य कळंब, रुई, मोरवेल

८९. सावंत Sawant
-चंद्र दुर्वास कमळ, कळंब, साळूंखी पंख

९०. साळुंखे Salunkhe
-सुर्य भारद्वाज पंचपल्लव, साळूंखी पंख

९१. सांबरे Sambare
-सुर्य मान्यव्य कळंब, हळद

९२. सिसोदे Sisode
-सुर्य कौशीक पंचपल्लव

९३. सुर्वे Surve
-सुर्य वसिष्ठ पंचपल्लव

९४. हंडे Hande
-सुर्य विष्णूवृद्ध पंचपल्लव, सुर्यफूल

९५. हरफळे Harphale
-चंद्र कौशीक पंचपल्लव

९६. क्षिरसागर Kshirsagar
-सुर्य वसिष्ठ कळंब
श्री श्याम जोशी गुरुजी
टिटवाळा

11 फेब्रुवारी 2015

0 thoughts on “96 कुळी मराठा marathas

  • May 14, 2016 at 9:44 pm
    Permalink

    आपण अतिसुंदर प्रकारे समाज कल्याण हेतु प्रयास केला आहे मी आपले आभारी आहे pandit kuldeep maharaj(जोशी) ठाणे ।
    फ़क्त एकच बोलायचं होतं माझ्याकळे जी ९६ कुळी गोत्रावली आहे त्यात ९ नंबर मोहिते च्या ऐवजी
    खंडागळे khandagale सूर्य, वशिष्ठ कळंब, सूर्यफुल असे दिले आहे बाकी सर्व तुमच्या लिस्ट सारखेच आहे ।

    Reply
    • May 14, 2016 at 9:46 pm
      Permalink

      धन्यवाद पंडितजी ..
      नंबर मागे पुढे असू शकतो .. आणि तुम्ही सांगितलेले संदर्भ सुद्धा तपासून सुधारित करतो ..
      मनःपूर्वक आभार ..

      Reply
  • June 10, 2016 at 4:54 pm
    Permalink

    पंडित जी मी अमर टकले रा.पुणे आम्ही पण ९६कुळी मराठा मधे येतो…मला माझ्या आद्नावाचा इतिहास न मुळ माहित नाहीये…आपण सांगू शकता का…???पूर्वज सांगतात की आम्ही शिंदे घराण्या सोबत जोडलेलो आहोत….

    Reply
  • March 10, 2017 at 11:35 am
    Permalink

    Kahi aadnave ashi aahet jyancha ullekh yat nahi pn te maratha madhye hoto… Tya baddal kahi sangus shakta ka ?

    Reply
    • March 10, 2017 at 2:26 pm
      Permalink

      कोणती आडनावे ते कृपया नमूद करावे .. जी माहिती असेल / मिळेल ती नक्की पोस्ट करेन ..

      Reply
      • March 10, 2017 at 2:31 pm
        Permalink

        धाडवे ,भरगुडे, वाडकर अशी बरीच असतील अजून

        Reply
        • March 10, 2017 at 3:04 pm
          Permalink

          अनेक कुळ किंवा आडनावे ही काही मुख्य कुळांची किंवा आडनावांची उपशाखा आहेत ..

          Reply
  • April 7, 2017 at 8:59 am
    Permalink

    लग्नासाठी स्थळ बघताना नेमके काय काय भिन्न असावे ते कृपया सांगावे (आडनाव,वंश,गोत्र,देवक यापैकी)

    Reply
    • July 20, 2017 at 10:14 am
      Permalink

      यामध्ये अनेक मत मतांतरे आहेत .
      काही गोत्र व देवक भिन्न असावे तर काही काही समान गोत्र चालते ..

      Reply
  • April 27, 2017 at 2:12 pm
    Permalink

    ठाणगे यांचे कुळ कळु शकेल का ? 96 कुळी मध्ये येतात

    Reply
  • May 7, 2017 at 5:07 pm
    Permalink

    माझे आडनाव डिबरे आहे माझे देवुक व गोतर माहिती मिळेल का

    Reply
  • May 23, 2017 at 2:21 pm
    Permalink

    लोटेकर या आडनाव चे कुळ कोनते सांगा .

    Reply
  • July 26, 2017 at 12:26 am
    Permalink

    Yadav devak pankanis . pn gotra kaudinya ka Atri and kulswamini?
    Please Guide!

    Reply
  • August 8, 2017 at 4:25 pm
    Permalink

    माझे आडनाव पानस्कर आहे मला माझ्या पुर्वजान ची माहिती हवी आहे माझे कूळ व गोत्र ची माहिती क्रुपया देने

    Reply
  • September 5, 2017 at 12:30 am
    Permalink

    Mazhe aadnav bamne ahe. pls aadnavacha ethihas sangava

    Reply
  • January 22, 2018 at 12:15 pm
    Permalink

    माझे आडनाव वाडकर आहे
    माझे गोत्र व कुळी सांगितली तर मला माहीती मिळेल

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!