वास्तुशान्ति मुहूर्त
वास्तु मुहूर्त — 2020-2021
तारीख – तिथि – वार – मर्यादा – चंद्रराशी
वास्तू मुहूर्त —
वैशाख – ( एप्रिल , मे ) २०२०
२९/०४ – शु.०६ – बुध – १६.००प. – मिथुन
३०/०४ – शु.०७ – गुरू – १४.४०प. – कर्क
०८/०५ – कृ.०१ – मंगळ – ०९ नं. १३प. – वृश्चिक
१४/०५ – कृ.०७ – गुरू – १०.५२ प. – मकर
१५/०५ – कृ.०८ – शुक्र – ०८.२३ प. – कुंभ
१८/०५ – कृ.११ – सोम – १६.०० प. – मीन
ज्येष्ठ – ( जून ) २०२०
११/०६ – कृ.०६ – गुरू – ११.२८ नं. – कुंभ
१२/०६ – कृ.०७ – शुक्र – ०९.५८नं. – कुंभ
१५/०६ – कृ.१० – सोम – १६.०० प. – मीन
श्रावण – ( जुलै , ऑगस्ट ) २०२०
२९/०७ – शु.१० – बुध – ०८.३३ नं. – वृश्चिक
३१/०७ – शु.१२ – शुक्र – ०७ नं. ११प. – धनु
०३/०८ – शु.१५ – सोम – ०९.२६ नं. – मकर
०५/०८ कृ.०२ बुध १६.०० प. कुंभ
०६/०८ कृ.०३ गुरू ०८ नं.,११ प. कुंभ
१३/०८ कृ.०९ गुरू १३.०० नं. वृषभ
कार्तिक – ( नोव्हेंबर , डिसेंबर ) २०२०
१९/११ शु.०५ गुरू १२.२१ नं. धनु
२०/११ शु.०६ शुक्र ०९.२२ नं. मकर
२१/११ शु.०७ शनि १६.०० प. मकर
२५/११ शु.११ बुध १५.५५ प. मीन
२७/११ शु.१२ शुक्र ०८.२८ नं. मेष
३०/११ शु.१५ सोम १६.०० प. वृषभ
१०/१२ कृ.१० गुरू १२.५२ नं. कन्या
मार्गशीर्ष – ( डिसेंबर ),( जानेवारी )२०२१
१७/१२ शु.०३ गुरू १५.१८ प. मकर
२४/१२ शु.१० गुरू १६.०० प. मेष
३१/१२ कृ.०१ गुरू १४.५१ प. मिथुन
०६/०१ कृ.०८ बुध १६.०० प. कन्या
०८/०१ कृ.१० शुक्र १०.५० प. तुळ
०९/०१ कृ.११ शनि १३नं.,१५प. वृश्चिक
पौष , माघ व फाल्गुन महिन्यात गुरू – शुक्र यांचा अस्त असल्याने वास्तुशांतीचे मुहूर्त नाहीत
मुहूर्त विभागातील सर्व मुहूर्त दाते पंचांग मधील आहेत.